Shaila Sabnis Teacher marathi sub
No reviews yet

मला मराठी चांगले बोलता येते. माझा 18 वर्षाचा अनुभव आहे. मी अभ्यासात प्रगती बरोबर भाषेचे ज्ञान आणि संस्कार करून धेणे हे मुख्य उद्देश असेल. विद्यार्थांना भाषा विकास बरोबरच संस्कार देणे आवश्यक आहे. मुलांना व्याकरण पण सोप्या पध्दतीने समजून सांगितले जाते. यामध्ये पत्र लेखन, जाहिरात लेखन, निबंध लेखन, कथा लेखन, बातमी लेखन, वृतांत लेखन यावर भर दिला जातो वाचन आणि लेखन करण्यास मदत केली जाईल. दर वेळी प्रत्येक धडयावर परीक्षा घेण्यात येईल. होमवर्क देण्यात येईल.विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल व कंटाळा येणार नाही याची काळजी घेण्यात येईल. आनंदाची शिक्षण हिच आमची शिकवण्याची पद्धत.......

Subjects

  • Marathi Expert

  • History in Marathi Grade 10-Masters/Postgraduate

  • Marathi (Maharashtra State Board) Expert


Experience

  • Teacher (Jun, 2022Present) at New Holy spirit English Medium School
    मला मराठी विषय शिकवण्याचा 18 वर्षाचा अनुभव आहे. मला cbsc icse bord ला शिकवण्याचा अनुभव आहे.मी कोणत्याही वर्गाला शिकवू शकते.

Education

  • MA M ed (Oct, 2024now) from GRADUATION - MUMBAI UNIVERSITY - Mumbai, Maharashtrascored A gread

Fee details

    400600/hour (US$4.636.94/hour)

    Time, std, places, travelling


Reviews

No reviews yet. Be the first one to review this tutor.