Following details will be shared with the tutors you will contact:
Confirm to delete
Are you sure want to delete this?
Vaishali mahesh chavanMarathi speaking, writing, std 1 to 9 th all stude
No reviews yet
मी वैशाली.. मराठी शिक्षिका... माझे passion आहे मराठी.. आणि वरवर मराठी मी शिकवत नाही तर त्या विषयच्या खोलात जाऊन त्याचा काय उद्देश आहे ते शोधायला आवडते.. मुलांना शिकायची आवड नसेल तर मी ती निर्माण करू शकते.. ज्यांना मी शिकवते ते नेहमीच अव्वल येतात.. 🙏तर मी पाहिली ते सातवी च्या सगळ्या boards na शिकवते.. तर एकदा मला शिक्षिका करून पाहा 🙏🙏मराठी माझी मायबोली, मायभूमी.. मराठी आपण जपली पाहिजे लूप्त होत चालली आपली भाषा आणि फक्त आपणच तिला वर आणू शकतो तर माझ्याकडे एकदा शिकाल तर janmabhar लक्षात राहील.. काही ghabru नको.
Subjects
Marathi academic Grade 1-Grade 7
Marathi (Maharashtra State Board) Pre-KG, Nursery-Grade 7
Marathi (Speaking) Grade 1-Grade 7
Experience
No experience mentioned.
Education
Mumbai university (Jan, 2015–Jan, 2017) from Mumbai university, Santacruz East–scored Na