Following details will be shared with the tutors you will contact:
Confirm to delete
Are you sure want to delete this?
Krushna MahanavarMarathi language teacher
No reviews yet
मराठी व्याकरण परिपूर्ण शिकवणं, मराठी भाषेत संभाषण करायला शिकवणं, मी गणित विषय शिकवू शकतो मी गणित हा विषय शिकायला मदत करु शकतो, मी तुम्हाला छान मराठी व्याकरण, भाषा शिकण्यासाठी नेहमी उत्सुक आहे. मी तुम्हाला मराठीत वाचन करायला छान प्रकारे शिकवू शकतो. तुम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमात छान प्रकारे मदत करु शकतो. तुम्हाला मराठी बोलायला, लेखन आणि वाचन करायला शिकवणं मला आवडेल. तुम्हाला मराठी भाषा शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करु शकता. मी तुम्हाला स्पष्ट मराठी भाषेत बोलायला आणि वाचन करायला शिकवू शकतो. तुम्हाला मराठी भाषा (व्याकरण) शिकण्यात रुची आहे तर मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवू शकतो.
Subjects
Marathi Beginner-Expert
Experience
Teacher (Aug, 2021–Present) at Barshi college
Education
Higher Secondary (Jul, 2012–Nov, 2018) from Shri shivaji mahavidyalaya barshi