Archana Nalawade Junior college teacher
No reviews yet

मला शिकवायला खुप आवडत माझे ध्येय होते शिक्षक होण्याचे जो माझा विद्यार्थी असेल तो फक्त विद्यार्थी नसुन त्याला पाल्य म्हणुन मी स्वीकारते. त्याच्यासाठी 100% मराठी येण्यासाठी प्रयत्न करणार. मी विद्यार्थी त्याचा वयोगट पाहून शिकविण्याची पद्धत वापरत असते. हसत खेळत सहज शिक्षण हे उद्दिष्ट माझ्यापुढे असते. विद्यार्थी यांच्याशी मैत्री करायला आवडते त्याला शिक्षित करणं माझी जबाबदारी आहे. विदयार्थी त्यांची मानसिकता आणि शिकण्याची पात्रता पाहून त्याच्याशी बोलण ओळख करण हे चालु असते. मराठी ही मातृभाषा आहे म्हणून फक्त पुस्तकी ज्ञान देऊन उपयोग नाहीं तर त्याचा सर्वांगीण विकस करण गरजेच आहे ते मी करतेय

Subjects

  • Hindi Bachelors/Undergraduate

  • Marathi (Maharashtra State Board) Diploma-Masters/Postgraduate


Experience

  • Teacher (May, 2004Present) at Art's commerce and Science College Satara
    Art's commerce and Science faculty teaching junior college Marathi Subject

Education

  • MA Bed (Dec, 2004Oct, 2005) from Shri Shivaji University Kolhapurscored Distinctio

Fee details

    30,00070,000/month (US$353.73825.37/month)


Reviews

No reviews yet. Be the first one to review this tutor.