Following details will be shared with the tutors you will contact:
Confirm to delete
Are you sure want to delete this?
Sonali pawarTeacher in marathi
No reviews yet
माझे नाव सोनाली पवार. मी पुणे येथे राहते. मी एक टीचर आहे. मराठी शिकवण्याची पद्धती खूप माझी वेगळी आहे आणि माझ्या क्लासमध्ये शंभर टक्के रिझल्ट लागतो.मी स्कूलमध्ये शिकवत आहे. मला दोन वर्षाचा अनुभव आहे. मी बिग्नर पासून ते ग्रँड आठवीपर्यंत शिकू शकते. मराठी बोलायला पण चांगली शिकवते. मी घरी मराठीचे क्लासेस घेते आणि मराठी बोलायला शिकवलं पण जाते. हिंदीचे क्लासेस पण घेतली जातात. टिचिंग करत असताना मी वेगवेगळ्या पद्धतीचे टिचिंग ऍड वापरत असते. खेळातून शिक्षण घेतले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे आकलन केले जातात आणि चांगल्या प्रकारे व दर्जेदार मराठी शिकवण दिली जाईल
Subjects
Marathi (Maharashtra State Board) Pre-KG, Nursery-Grade 6
Marathi (Speaking) Pre-KG, Nursery-Grade 5
Experience
No experience mentioned.
Education
D.t.ed (Sep, 2010–Jul, 2013) from Samarth gyanpith adhyapak vidyalay Baramati