Shambhuraje Todkar MA.BED Marathi
No reviews yet

नमस्कार विद्यार्थी मिञानो मी मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. माझी शिकवण्याची पद्धत ही अतिशय सहज व सोपी आहे. मला गद्य, पद्य, व्याकरण, व नियमानुसार लेखन, उच्चारण, व त्याचे स्पष्टीकरण करण्यात मी सक्षम आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येचे योग्य उत्तर देण्यास मी कटिबद्ध आहे. मी माझ्या शिकवण्याच्या पद्धती मध्ये भरपूर मार्मिक उदाहरणांचा योग्य वापर करून योग्यपद्धतीने शिक्षण देण्यास कटिबद्ध आहे. विविध क्षेत्रातील उत्तम उदाहरण देऊन विषय समजून सांगण्यास व अवघड घटक सोपा करून सांगण्यात मला रस आहे. विद्यार्थीची प्रत्येक प्रश्न सोडवून त्यांना जास्तीत जास्त सकस व गुणवत्तापूर्णक शिक्षण देण्यावर माझ्या प्रयत्न असेल. आनंददायक शिक्षणावर माझ्या भर असेल. दिलेले गद्य आणि पद्य व व्याकरण यावरील आधारित प्रश्नोत्तरे किवा टिटोरअल सोडवून घेण्यास मी कटिबद्ध आहे. धन्यवाद!!!

Subjects

  • Marathi academic Expert

  • Marathi (Maharashtra State Board) Expert

  • Marathi (Speaking) Expert


Experience

  • Asst.Teacher (Jun, 2013May, 2016) at Kadegaon Shreepatrao tatya kadam prashala jr college Ambak
    Best of 11th & 12th student marathi subject good teaching for teacher in school & all participants Activities in school planning programs.

Education

  • MA.B.ED Marathi (Jul, 2009Apr, 2011) from Shivaji University, Kolhapurscored Best

Fee details

    350750/hour (US$4.138.84/hour)

    Place Distance


Reviews

No reviews yet. Be the first one to review this tutor.