Harshada Marathi
No reviews yet

नमस्कार.
माझे नाव हर्षदा.
मी मुंबई मध्ये राहते.
माझे शिक्षण: पदवीधर
मराठी ही माझी मातृभाषा आहे .
मी माझे शिक्षण मराठी माध्यम पूर्ण झाले आहे. मी online पद्धतीने तुम्हाला तुमच्या मराठी भाषेची आवड निर्माण करण्यात मदत करू शकते.
मी job सुद्धा करते म्हणून मी हे part time काम करणार आहे.
वेळ:7pm ते 9pm.
पगार: तासाचे:100₹ ते 300₹
नोंद:इयत्ता नुसार ठरवेले जातील
मी 1ली ते 8 वी पर्यत मुलाना शिकवू शकते. त्याचे काही अडचणी असतील ते सुद्धा सोडविण्यासाठी मदत करेन.
व्याकरण सुद्धा शिकवले जाईल .
अतिरिक्त काही शिकायचे असेल तर charges त्यानुसार आकारले जातील.
तुम्हाला माझा परिचय आवडला असेल तर नक्की संपर्क करा
धन्यवाद.

Subjects

  • Marathi (Maharashtra State Board) Intermediate


Experience

No experience mentioned.

Education

  • Bsc.IT (Jun, 2019May, 2022) from Patkar college Mumbai University

Fee details

    100300/hour (US$1.183.54/hour)


Reviews

No reviews yet. Be the first one to review this tutor.