Niteen Badgujar M.A. Marathi, M.Ed.
No reviews yet

Dear students,
If u need a good teacher for you, If u want to fluency in Reading, writing and speaking in Marathi and Hindi, If u want to the excellence in Marathi language. Contact us.
विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या काळ हा स्पर्धेचा काळ आहे. अशा काळात आपणांस आपल्या मातृभाषेसोबतच इतर भाषाही अवगत असायला हवी. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा तर आहेच. परंतु ती एक ज्ञानभाषा देखील आहे. शिवाय मराठी भाषा शिकल्याने भविष्यात आपण चांगले करिअर घडवू शकतो. म्हणूनच मराठी शिकणे गरजेचे आहे. तसेच देशपातळीवर आपणास चांगले करिअर घडवण्यासाठी हिंदी भाषाही शिकणे गरजेचे आहे. म्हणूनच मराठी व हिंदी भाषेच्या अभ्यासात मी आपणास मोलाचे मार्गदर्शन, मदत करण्यासाठी तयार आहे. फक्त अट एकच आपण जे पण कराल, ते मन लावून करा, म्हणजे निश्चितपणे यश मिळणार. चला तर मग अभ्यास करूया मराठी व हिंदी भाषेचा.

Subjects

  • Hindi Grade 6-Grade 12

  • Marathi Grade 6-Grade 12


Experience

  • Asst. Teacher (Dec, 2018Present) at CWC high school

Education

  • MA Marathi (Jan, 2010Jan, 2012) from NMU JALGAON

Fee details

    400700/hour (US$4.688.19/hour)


Reviews

No reviews yet. Be the first one to review this tutor.