मी जे काही शिकवेल ते मनापासून शिकवते...आणि माझे पूर्ण योगदान मी देते शिकवताना....मला फुकटची कोणती ही गोष्ट घ्यायला आवडत नाही....हो कोणी गरजू असेल तर मी माझा वेळ ही त्याला द्याईल....पण मलाच खूप गरज आहे....कामाची....बस इतकंच....
समजल नाहीतर 101 वेळेस विचारलं तरी सांगेल मी... हि माझी खासियत आहे....मनापासून शिकवायच
समोरच्याची मत ऐकून...